या संग्रहाच्या लेखकाला राजकीय आशय आणि लिंगाधाळेपणा दिसतो. त्यामुळे ते स्त्रियांविषयी लिहिताना शेरेबाजी करत नाहीत
एकाअर्थी घोडेस्वार यांनी हे लेख लिहून एक वेगळी जाणीव जागृती केली आहे असे म्हणता येईल. त्यांच्या लेखनात अशी सुप्त शक्ती आहे, असे निर्विवाद म्हणता येते, कारण वर्तमानपत्रातील छोटेखानी लेखनाला ‘लिंगभाव संवेदनक्षम’ का म्हणायचे, याचे उत्तर आपण ज्याप्रकारे ‘जागोरी’चे कार्य लक्षात घेतो, त्यात मिळते. घोडेस्वारांच्या लेखनातील एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या स्त्रिया या रिक्षा किंवा चारचाकी वाहन शिकलेल्या आहेत.......